Mazi Tuzi Reshimgath | 27th June Episode Highlights | अविनाश-नेहा येणार आमनेसामने | Zee Marathi
2022-06-28 2
झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत नेहा आणि यश सगळ्या नोकरांना गिफ्ट्स वाटत असतात तेव्हा तिथे अविनाशसुद्धा येतो. काय घडणार आजच्या भागात पाहूया आजच्या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter: Atisha Lad, Video Editor: Ganesh Thale